1) लग्नात मान्ड्व कशासाठी???
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मान्ड्वासारखचं मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!
2) विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!
3) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
= माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!
4) मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!
5) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या-माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे
सांगण्यासाठी !!!
6) लग्नात सप्तपदी घालावी,हे कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे
सांगण्यासाठी !!!
7) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी !!!

No comments:
Post a Comment